Thursday, 14 December 2017

स्नेह संमेलन सोहळा

सर्व समाज बांधवांना आग्रहाचे आमंत्रण
दि .१७/१२/२०१७ रोजी नाशिक जिल्ह्यात कार्यरत धुळे नंदुरबार जिल्ह्यातील टोकरेकोळी समाज बांधवांचे स्नेहसंमेलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सर्व समाज बांधवांनी स्नेह संमेलनास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी हि नम्र विंनती
ठिकाण
आदित्य हॉल,गुरुगोविंदसिंग कॉलेजसमोर
इंदिरानगर, नाशिक


वेळ
सायं. ४ ते १० 

No comments:

Post a Comment