आज दि.१४ जानेवारी २०१८ रोजी मकरसंक्रांतचे मुहूर्त साधत श्री राजेंद्र निकुम्बे याच्या घरी समाज बांधवांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती.
सभेच्या सुरवातीस श्री.संजय शिंदे यांचे चुलते कै.गोटन गुमान शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सभेत चर्चिले गेलेले विषय
विषय क्र.१ मागील सभेचे इतिवृत्ताचे वाचन व कायम करणे.
श्री. प्रकाश चव्हाण सरांनी दि १७/१२/२०१७ रोजी घेण्यात आलेल्या समाज बांधवांचा स्नेहमेळावा सभेचे ब्लॉगवर अपलोड केलेले इतिवृत्ताचे वाचन केले. त्यास सर्वानुमते संमती देण्यात आली.व इतिवृत्त कायम करण्यात आले.
विषय क्र.२ दि १७/१२/२०१७ रोजी घेण्यात आलेल्या समाज बांधवांचा स्नेहमेळावा सभेचा ताळेबंद सादर करणे.
श्री.सुदाम चव्हाण सरांनी दि १७/१२/२०१७ रोजी घेण्यात आलेल्या समाज बांधवांचा स्नेहमेळावा सभेचा ताळेबंद सादर केला.सभेत ६० पेक्षा जास्त परिवार जमले होते. आपण सर्वांनी केलेल्या आवाहनानुसार ४५४०० रु.जमा झाले होते.मिटीग हॉल जेवणाचा खर्च ट्रॉफी व इतर खर्च मिळून ३५७४० रु.खर्च झाला असून ९६६० रु.शिल्लक आहेत.असा विस्तृत ताळेबंदास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
विषय क्र.३ महिला बघिनींचा हळदी कुंकुचा कार्यक्रम घेणे.
श्री.महेद्र चव्हाण,बापू चव्हाण,नवसारे सर व इंतर उपस्थित समजा बांधवांनी महिला सदस्यांनाही आपल्या संघटनेत सहभाग करता यावा समाजाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी व समस्यांची माहिती होण्यासाठी महिलांनाही एकत्रित करण्याच्या दृष्टीने महिला बघिनींचा हळदी कुंकुचा कार्यक्रम घेणे गरजेचा आहे असा विषय मांडला.त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
या कार्यक्रमाचे नियोजन महिलांनीच करावे या दृष्टीने महिलांनीच WHATSAPP गृप तयार करून लवकर नियोजन करावे असे मत सर्वांनी मांडले
विषय क्र.४ समाज सबलीकरण व विविध उपक्रम साठी निधी संकलन
समाज सबलीकरण साठी आपण विविध उपक्रम राबविणार असून त्यासाठी थोड्या प्रमाणात निधी उपलब्ध करणे गरजेचे आहे आपण एकत्रित निधीचे आवाहन केल्यास ते पुरेशा प्रमाणात संकलन न झाल्यास आपणास विविध उपक्रम घेणे शक्य होणार नाही त्यासाठी दरमहा १०० रु प्रमाणे आपण निधी संकलित केल्यास दरवर्षी विविध कार्यक्रम घेणे ,समाज प्रबोधनासाठी बाहेरच्या तज्ञांची मदत घेणे सहज शक्य होणार असल्याचा विषय
श्री सुदाम चव्हाण सरांनी मांडला त्यास निलेश शिंदे , ललित कोळी , जगन चव्हाण , घनशाम कोळी , व नवसारे सर व सर्वांनी सहमत दशावत सहमती दिली.
विषय क्र ५ समाज सबलीकरण व विविध उपक्रम साठी कामाची वाटणी
श्री राजेंद्र निकुम्बे सरांनी समाज सबलीकरण व विविध उपक्रम साठी कामाची वाटणी करावी असा विषय मांडला त्यास सर्वांनी सहमती दर्शवत नियोजन करण्यात आले.
विषय क्र ६.ऐन वेळी येणारे विषय
१. श्री शिंदे सरांनी आपल्या समाज बांधवांना संघटीत करण्यासाठी नाशिक शहरात स्थित मात्र कार्यापासून अलिप्त समाज बांधवांच्या घरी जावून आपण उदबोधन करुयात असा विषय मांडला त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
२.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय विरुध्ध श्री शरदचंद्र जाधव व अकोसाकार सरांनी पिटीशन दाखल केली असून त्यासाठी मोठ्या निधीची गरज पडू शकते त्यांना आपल्या नाशिक संघटनेकडून काही निधी देता येईल का ? हा विषयश्री राजेंद्र निकुम्बे सरांनी मांडला. याबाबत चर्चा करण्यात आली.त्यास यथाशक्ती सर्वांनी सहकार्य निधी देण्यावर सहमती घेण्यात आली
श्री राजेंद्र निकुम्बे सरांनी सभेचे छान आयोजन केले होते. सर्वांना चहा पान व तिळगुळ देवून सभेची सांगता झाली.
मिटिंगचे क्षणचित्रे
.

|
अ.नं.
|
सभेत सहभागी समाज बांधवांचे नाव
|
|
१
|
श्री सुदाम लोटन चव्हाण
|
|
२
|
श्री बापू हिलाल चव्हाण
|
|
३
|
श्री.देविदास नवसारे
|
|
४
|
श्री सामेश्वर कोळी
|
|
५
|
श्री लक्ष्मण आर कोळी
|
|
६
|
श्री ललित सुरेश कोळी
|
|
७
|
श्री प्रकाश लोटन चव्हाण
|
|
८
|
श्री. जगदीश घनश्याम चव्हाण
|
|
९
|
श्री निलेश मोहन कोळी
|
|
१०
|
श्री. सुरेश भिका नवसारे
|
|
११
|
श्री.राजेश भाईदास शिरसाठ
|
|
१२
|
श्री घनश्याम दौलत कोळी
|
|
१३
|
श्री महेंद्र मगन चव्हाण
|
|
१४
|
श्री चंद्रशेखर एकनाथ शिरसाठ
|
|
१५
|
श्री.यशवंत मानिलाल शिरसाठ
|
|
१६
|
श्री युवराज कथ्थू कोळी
|
|
१७
|
श्री राजेंद्र निकुंबे
|

No comments:
Post a Comment