समाज सहविचार सभा ०१
वेळ सायंकाळी ६ वा.
ठिकाण सुदाम चव्हाण यांचे घर
वेळ सायंकाळी ६ वा.
ठिकाण सुदाम चव्हाण यांचे घर
अहवाल
आज दि.१२/११/२०१७ रोजी सुदाम चव्हाण यांच्या घरी नाशिक जिल्ह्यात कार्यरत नंदुरबार धुळे जिल्ह्यातील टोकरेकोळी समाजातील व्यावसायिक व नोकरदार बांधवांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली.सभेत समाज बांधवांना एकत्रित करण्याच्या दृष्टीने गेट टुगेदर आयोजन बाबतीत नियोजन करण्यात आले.
सदर सभेत सर्व समजा बांधवांची माहिती गुगल फॉर्म तयार करून समाज बांधवांची माहिती संकलित करण्याची जबाबदारी श्री.प्रकाश चव्हाण यांना देण्यात आली.
उपस्थित सर्व समाजबांधवांच्या सर्व संमतीने दि.१७/१२/२०१७ रोजी गेट टुगेदर करण्याबाबत नियोजन करण्यात आले.कार्यक्रमासाठी समाज बांधवांनी काही प्रमाणात निधी संकलित करण्याचे ठरविण्यात आले.प्रत्येक कुटुंबाने १००० रु कार्यक्रमासाठी सुदाम चव्हाण यांच्या कडे देण्यात यावेत असे सर्व संमतीने ठरविण्यात आले.
चहापान नंतर सभेची सांगता झाली.

No comments:
Post a Comment