अर्जदाराला नोकरीत संरक्षण देण्यात येत असून तिची सेवा पुढे चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे.
तिला भविष्यात अनुसूचित जातीमधून पदोन्नती किंवा आरक्षणाचे कोणतेही फायदे मिळणार नाहीत.
मा.ओरिसा उच्च न्यायालयाच्या कटक खंडपीठाचा निर्णय.
श्रीमती मधुमिता दास विरुध्द जिल्हाधिकारी , खुरदा व इतर
रिट याचिका ( सिव्हील )
क्रमांक : 9664/2012
निर्णय दिनांक : 25/1/2018
न्यायालयीन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

No comments:
Post a Comment